Wednesday, June 06, 2007
Metro
परवा 'Life In a Metro' पाहिला. मन जरा वेळ सुन्न झाले. अनुराग बसुच्या इतर movie सारखाच हा movie पण अंधारात घडणारा आणि depressing होता. पण realistic होता. story-line चांगली होती. काही काही गोष्टी unnecessary वाटल्या. e.g. धर्मेन्द्र ची story. पण एकंदर movie कुठे रेंगाळला नाही. गाणी background मधे होती आणि सुरेल होती. इरफान खान, कोंकाना सेन, के के मेनान आणि शिल्पा शेट्टी ची acting उत्तम. मला आवडलेलं character म्हणजे 'Monty', played by Irfan Khan. Monty हा इतरांपेक्षा 'weird', 'less polished' असा माणुस पण आयुष्यात काय हवय हे माहित असलेला. त्याचा एक dialog अतिशय आवडला 'ये शहर हमे जितना देता है उस से कई ज्यादा हम से लेता है'. Overall एक वेगळा movie म्हणून एकदा बघायला हरकत नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment